इतिहास/आख्यायिका

बाजार बुणगे म्हणजे कोण?
बाजार बुणगे .. (गैर) समज बाजार बुणगे! हे विशेषण राजकारणाच्या कर्दमी वाटांवर वारंवार ऐकायला मिळते. मी देखील बाजार बुणगे हा ...

दारूबंदी ! गोष्ट अमेरिकेतील “दारूबंदी”ची
दारूबंदी आणि काही प्रश्न कोणत्याही देशात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा, नेते दारूबंदी करण्याबद्दल विचार करत असतात. भारतात ...

लघुलेखन उद्गम आणि इतिहास – सर आयझॅक पिटमन
इतिहासाची पाने चाळत असताना "सर आयझॅक पिटमन" यांचे नाव समोर आले. Onthisday च्या मते १२ जानेवारी १८९७ ला मृत्यू झाला ...
मुक्तांगण

(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना
सकाळी सकाळी फिरण्याचे शारीरिक आरोग्याला फायदे होतात (होऊदे बापुडे!) पण मी फिरतो ते मानसिक आणि वैचारिक आरोग्य चांगले राहावे म्हणून. काही छोट्या घटना पाहून ...

पुरुषदिन – एक जागतिक उदासदिन
तर आज जागतिक पुरुषदिन! काहीही लिहायच्या आधी हे सांगणं आलंच की मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. कारण स्वतः उदास झालेला ...

सीट डाऊन – पाऊस आणि ‘ते’ मित्र
पाऊस आणि काही 'ते' मित्र यांच्यात मला फार साम्य वाटतं. आधीच सांगून टाकतो मला पाऊस आणि पावसाळा फार आवडत नाही ...
साहित्य
झेन कथा
No posts found.
कविता (रसग्रहण)

तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस
काही पत्रे आणि हलकेसेछायाचित्रपरत पाठवण्याची व्यवस्थाकेलीय मी.आईचे चोरून वाढविलेले केसनाही पाठवता यायचेमला.प्रारंभीच नष्ट झालेल्या एका प्रदीर्घ कवितेचे फक्ततीन चरण शिल्लक ...

ती गेली तेव्हा रिमझिम (पूर्ण कविता)
ती गेली तेव्हा रिमझिम .. ही कवी ग्रेस यांची कविता घराघरात पोहोचली जेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या कवितेला सुरांची जोड ...
वृत्ताभ्यास
No posts found.