October 16, 2025

ऐनक

व्युत्पत्ति:

मूळ फारसी शब्द “ऐनक” (दृष्टी) जो फारसी शब्द “ऐन” म्हणजे डोळे वरून आलेला आहे. आणि फारसी शब्द ऐन हा अरबी शब्द “अइन” वरून आलेला आहे त्याचाही अर्थ डोळे आहे.
चाळशीसाठी ‘ऐनक’ हा शब्द बहुतांशी जुने मराठी लेखक वापरत असत. आजकाल या शब्दाचा प्रयोग फारसा केला जात नाही. 

शब्द-प्रयोग:

आजीचा ऐनक जस्ती काड्यांचा आहे!

चष्मा Eye glasses Marathi etymology history
ऐनक Image by Ana_J from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]