संपूर्ण आरती संग्रह गणपती

संपूर्ण आरती संग्रह

Spread the love

बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी झाली असेलच. तुम्हा सर्वांसाठी शब्दयात्री कडून ही भेट. या पानावर एक आरती संग्रह पोस्ट केलेला आहे (मंत्र पुष्पांजली आणि घालीन लोटांगण सहित). या यादीत काही कमी परिचित आरत्या देखील आहेत!

प्रारंभी विनती करू गणपती नेत्री दोन हिरे गणपती स्तोत्र
शब्दयात्री कडून भक्तांसाठी गणपतीची आणखीन एक नितांत सुंदर आरती आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण ...
प्रारंभी विनती करू गणपती नेत्री दोन हिरे गणपती स्तोत्र
चिंचवडचे मोरया गोसावी सर्वविख्यात गणपती भक्त आणि गाणपत्य पंथाचे मुख्य आहेत. त्यांनी गणपती वर अनेक श्लोक आणि आरत्या रचल्या. त्यातील ...
Shani aarti जय जय श्रीशनिदेवा
जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥ सूर्यसूता शनिमूर्ती ॥ ...
Avahanam
लोकांची अशी धारणा आहे की, परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे प्रत्येक वेळेस मोठ मोठे कर्मकांड, यज्ञ, याग करणे वगैरे. पण हे ...
मंत्र पुष्पांजली Mantra Pushpanjali
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:। ॐ राजाधिराजाय प्रसह्ये ...
घालीन लोटांगण आरती
कोणत्याही आरतीच्या शेवटी ही लोटांगण आरती गायली जातेच. ती "घालीन लोटांगण" आरती खाली देत आहोत. घालीन लोटांगण वंदीन चरण । ...
Dnyaneshwar
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |आरती ज्ञानराजा ||धृ०|| लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती ...
Vishnu Aarti Ramdas Swami
आरती आरती करूं गोपाळा ।मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें ।भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥अहं हा धूप ...
Laxmi Aarti
जय देवी जय देवी श्रीदेवी माते ।वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।पावसी ...
Hartalika Aarti Jai Devi Hartalike
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा ...
Hanumantachi Maruti aarti
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां ...
Vithoba Yei Ho Vitthale Aarti
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ...
Yuge atthavis Vitthal Aarti
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा ...
Dattachi Aarti
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना॥सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ...
Shankar aarti
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥जय ...
उदो बोला उदो Udo Bola Udo Navratri Aarti
"उदो बोला उदो" शारदीय नवरात्रोत्सवातील देवीची एक प्रमुख आरती. नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे महत्व आणि देवीचा महिमा वर्णन करणारी ही आरती! ...
देवी Devichi Aarti Durge Durghat Bhari
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ...
शेंदूर लाल चढायो गणपती आरती
गणपतीच्या अनेक आरत्यांपैकी एक लोकप्रिय आरती, शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको. ही आरती गोसावीनंदन म्हणजे मोरया गोसावी यांनी रचली. हिंदीत ...
मंगलमूर्ती Jai Dev Jai Dev Jai Mangalmurti Ganpati Aarti
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।लाडू मोदक अन्नें ...
सुखकर्ता Sukhkarta Dukhaharta Ganpati Aarti
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची |नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥जय देव, जय देव ...
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

18 thoughts on “संपूर्ण आरती संग्रह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *