October 9, 2024
आरती करितो गणपतीदेवा – गणपतीची आरती

आरती करितो गणपतीदेवा – गणपतीची आरती

Spread the love

शब्दयात्री कडून भक्तांसाठी गणपतीची आणखीन एक नितांत सुंदर आरती

आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।
सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥

पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।
उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥

नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।
म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *