December 2, 2024

Category: समालोचन

बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय
पुस्तक, ब्लॉग, समालोचन, साहित्य

बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – बुद्धाचा ऱ्हाटलेखक – उत्तम कांबळे प्रकाशक – मनोविकास प्रकाशन (ISBN 9789385266515)अधिकार – उत्तम कांबळे  भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ आहे म्हणजेच साधारण १९५०. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्याबरोबर करोडो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला या घटनेच्या पार्श्ववभूमीवर ही कथा घडते. देश स्वतंत्र झाला तरीदेखील आपण स्वतंत्र झालेलो नाही, माणूस झालेलो नाही, वर्षानुवर्षांची जातीची […]

Read More
माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन
पुस्तक, प्रवास, ब्लॉग, समालोचन

माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन

अमरनाथ यात्रा आणि मंदिराबद्दल कोणाला माहिती नाही!? खरं सांगायचं तर प्रवासवर्णन हा काही माझा पुस्तक प्रकारातला आवडता विषय (genre) नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या दुकानातील या विभागाकडे मी बघत सुद्धा नाही. पण, हे प्रवासवर्णन किंवा “यात्रा-वर्णन” देव काकांनी लिहिले असल्यामुळे वाचणे क्रमप्राप्त होते. वाचायला थोडा उशीर झाला हे मात्र खरं पण ते माझ्या आवडी-नावडीमुळे नव्हे तर […]

Read More
मर्डर हाऊस आणि अमर विश्वास – सुहास शिरवळकर
पुस्तक, ब्लॉग, समालोचन, साहित्य

मर्डर हाऊस आणि अमर विश्वास – सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर म्हणजेच “सुशि“, ऍज ही इज नोन टु हिज फॅन्स! खरं तर देवनागरीत इंग्रजी लिहिण्याचे प्रसंग आमच्या आयुष्यात फार येत नाहीत. खरं तर आमची नजर अशा लिखाणाला सरावलेली नाही. वपुंच्या लिखाणात अधून मधून हे जादूचे प्रयोग पाहिले होते. पण, अशा अविष्काराचा सर्रास आणि परिणामकारक व्यवहार बघायला मिळाला तो सुशिंच्या कादंबरीत आणि कथा संग्रहात! मर्डर […]

Read More
“मूड्स” – सुहास शिरवळकर । खोल आणि अव्यक्त मानवी भावनांचा प्रवास
पुस्तक, समालोचन, साहित्य

“मूड्स” – सुहास शिरवळकर । खोल आणि अव्यक्त मानवी भावनांचा प्रवास

सुशि म्हणजेच सुहास शिरवळकर यांचा “मूड्स” हा कथासंग्रह म्हणजे खोल आणि अव्यक्त मानवी भावनांचा प्रवास आहे. जेव्हा पुस्तकांच्या रकान्यातून “मूड्स” उचलले तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावरील चित्र पाहून थोडा स्तंभित झालो. सुशिंच्या पुस्तकावर असे चित्र असण्याची मी अपेक्षा केली नव्हती. पण हे चित्र बघितल्यावर एक गोष्ट तर निश्चित झाली की या पुस्तकातील कथा माझ्याही कल्पनांना आणि विचारांना […]

Read More