व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “कंत्राट” मूळ इंग्रजी शब्द कॉन्ट्रॅक्ट (अर्थ तोच) वरून आलेला आहे.
शब्द-प्रयोग:
राजकारणी लोक आपल्याच लोकांना कंत्राट देतात.
सामाजिक जीवनात समाजसेवक लोकांनी ब्रिटिशांच्या रस्त्यांचे कंत्राट देखील घेतले होते.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]