November 5, 2024

कंबर

व्युत्पत्ति:

“कंबर” मूळ फारसी शब्द कमर (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

काल काम करताना माझी कंबर लचकली.
कंबर हा मूळ शब्द असला तरिही, शब्दप्रयोग करताना कधी कधी कमर असा देखील वापरला जातो. उदा. पंढरपूरचा विठ्ठल कमरेवर हात ठेवून विश्वाकडे बघत असतो.
कंबर Marathi Etymology history
विठ्ठल कमरेवर हात ठेवून
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]