व्युत्पत्ति:
“गटार” मूळ इंग्रजी शब्द गटर फ्रेंच गुट्चिए वरून (अर्थ तोच) वरून आलेला आहे.
शब्द-प्रयोग:
आपलं गाव खुले गटारमुक्त झाले पाहिजे याचा प्रयत्न करा.
हल्लीचे संपादकीय कधीकधी गटार दर्जाचे असतात.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]