January 12, 2025

तब्येत

व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “तब्येत” मूळ अरबी शब्द तबियत (स्वभाव/प्रकृती) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
फार दगदग झाल्याने काकांची तब्येत बिघडली.

Image by ORION HOSPITAL from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]