बंगला July 15, 2020September 26, 2020 व्युत्पत्ति: बंगला हा शब्द खरोखरीच बांगला (बंगाल प्रांत) वरून आलाय. ब्रिटिशांनी बंगाल प्रांतातील घरांना बघून बंगलो शब्द आमलात आणला. शब्द-प्रयोग: स्वतःचा बंगला बांधायची अप्पांची खूप ईच्छा होती. पाटलांच्या बंगल्याभोवती नारळाची झाडे आहेत. बंगला Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts.