November 8, 2024

बुरुज

व्युत्पत्ति:

“बुरुज” मूळ अरबी शब्द बुर्ज़ (इमारत, अट्टालिका) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

सिंहगडाच्या बुरुजांवर शत्रूसैन्य पहारा देत होतं.
शनिवारवाड्याच्या बुरुजांच्या मागे श्रीमंत मराठा साम्राज्याचा कारभार चालवत होते.
बुरुज Buruj Marathi Etymology History
बुरुज
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]