December 9, 2024

रतीब

व्युत्पत्ति:
“रतीब” मूळ अरबी शब्द रतीब (तेच तेच करणे) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
गणेश शाळेची फी भरण्यासाठी वर्तमानपत्राचा रतीब घालतो.
अप्पांनी रतीब लावल्यासारखी सिगारेटची पाकिटे मागवली.

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]