शाई

व्युत्पत्ति:
“शाई” मूळ तुर्की शब्द सियाह (काळा), जो फारसी शब्द स्याह (काळा) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:

शाळेत आम्ही शाईपेन वापरत असू.

अर्जावर रंगाच्या शाईचा शिक्का उमटवला आहे.

शाई Ink Marathi etymology
शाई Image by LUM3N from Pixabay

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]