November 8, 2024

हरवलेले शब्द

Shabdyatri Marathi Etymology
Spread the love

हरवलेले शब्द

काळानुसार काही परंपरा, चालीरीती मागे पडतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याशी संबंधित शब्द व शब्दप्रयोग विस्मृतीत जातात. मराठी देखील याला अपवाद नाही. शब्दयात्रीच्या माध्यमाने अशा शब्दांचा एक संच आम्ही बनवत आहोत. हेच हरवलेले शब्द. या हरवलेल्या शब्दांची व्युत्पत्ति आणि इतिहास आपल्यासमोर आणत आहोत.