अननस July 16, 2020September 29, 2020 व्युत्पत्ति: “अननस” हे मूळ दक्षिण अमेरिकन फळ पोर्तुगीजांनी १५५० च्या दरम्यान भारतात आणले. पोर्तुगीज भाषेत याला अननास म्हणतात. शब्द-प्रयोग: श्यामला अननस आवडतो. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही – आरती प्रभू संत मुक्ताबाई यांचा अभंग – प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण “टूथब्रश” रोचक इतिहास!