वृत्ताचे नाव – उपेंद्रवज्रा वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १५ वृत्त अक्षर संख्या – ११ गणांची विभागणी – ज, त, ज, ग, ग यति – ५ व्या अक्षरानंतर नियम – उपेंद्रवज्रा वृत्तात ज, त, ज, ग, ग गण U – U | – – U | U – U | – […]
कैलासराणा शिवचंद्रमौळी – संपूर्ण शिवस्तुति मराठीमध्ये
संध्याकाळी परवाचा म्हणताना एक स्तोत्र कायम म्हणत आलेलो आहोत. ते म्हणजे “कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथां मुकुटी झळाळी, कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी?“ त्या स्तोत्रातील सर्व कडवी या ब्लॉगमध्ये देत आहोत या आशेने की दररोज घरी हे स्तोत्र तुम्ही म्हणाल. शिवशंकराचा आशीर्वाद सगळ्यांना लाभो 🙏🏻 कैलासराणा शिवचंद्रमौळी ।फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।तुजवीण […]
इंद्रवज्रा वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – इंद्रवज्रा वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – ११ गणांची विभागणी – त, त, ज, ग, ग यति – ५ व्या अक्षरानंतर नियम – इंद्रवज्रा वृत्तात त, त, ज, ग, ग गण – – U | – – U | U – U | – […]
खुळा पाऊस – कवी गिरीश – थोडे विश्लेषण
“खुळा पाऊस”, खरे तर प्रत्येकाने लहानपणी अनुभवलेली ही कवी गिरीश यांची कविता. कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर. कवी गिरीश, रविकिरण मंडळाचे सदस्य होते. आजच्या पिढीला दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. जी काही माहिती आहे ती इंटरनेट वर सापडणारीच. पण कावीळ समजून घ्यायचे असेल तर कोण्या त्रयस्थ माणसाने केलेले वर्णन वाचण्यापेक्षा त्या कवीने लिहिलेली कविता […]
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा (संपूर्ण कविता) – वसंत बापट
कविवर्य वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ साली कराड येथे झाला. सामाजिक आणि भावनिक अशा दोन्ही रुळांवर बापटांची कविता अगदी मनस्वीपणे धावली. कधी “येशील येशील राणी” असे प्रेयसीला पहाटे चोरून यायला बोलावत तर कधी “केवळ माझा सह्यकडा” असा महाराष्ट्राभिमान गर्जत, कधी “गगन सदन तेजोमय” भक्ती गीत गात तर कधी, “आई आपल्या घराला किती मोठं […]
अनुष्टुभ छंद / अनुष्टुप छंद – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – अनुष्टुभ (अनुष्टुप) वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – निश्चित नियम नाही वृत्त अक्षर संख्या – एकूण ३२, प्रत्येक चरणात ८ अक्षरे गणांची विभागणी – निश्चित नियम नाही यति – ८ व्या अक्षरानंतर नियम – अनुष्टुभ वृत्तात / छंदात गणांचा निश्चित क्रम अथवा, मांडणी अपेक्षित नसते. पण कितव्या अक्षरावर लघु […]
प्रियंवदा वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – प्रियंवदा वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – १२ गणांची विभागणी – न, भ, ज, र यति – ४ – ४ अक्षरांनंतर नियम – प्रियंवदा वृत्तात न, भ, ज, र गण U U U | – U U | U – U | – U […]
द्रुतविलंबित वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – द्रुतविलंबित वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – १२ गणांची विभागणी – न, भ, भ, र यति – नियम – द्रुतविलंबित वृत्तात न, भ, भ, र गण U U U | – U U | – U U | – U – आणि मात्रा १११ […]
सेनापती बापट यांची कविता “देशाचा संसार”
थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांच्याबद्दल मराठी जनमानसात खूप कमी माहिती आहे. हे आपले दुर्दैव आहे की इतक्या मोठ्या क्रांतिकारकाबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही. इतकेच काय, सेनापती बापट यांनी कविता देखील रचलेल्या आहेत हे किती जणांना माहित आहे? क्वचितच कोणाला सेनापती बापटांच्या कवितांबद्दल माहिती असेल. मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर एक प्रखर स्वातंत्र्यसैनिक […]
शिखरिणी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – शिखरिणी वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २५ वृत्त अक्षर संख्या – १७ गणांची विभागणी – य, म, न, स, भ, ल, ग यति – ६ व्या आणि ११ व्या अक्षरावर नियम – शिखरिणी वृत्तात य, म, न, स, भ, ल, ग गण U – – | – – […]