फोन उचलल्यावर आपण ‘Hello’ का म्हणतो? ‘अलेक्झांडर’ की ‘थॉमस’… नेमका इतिहास काय? आपण दिवसातून कितीतरी वेळा फोन उचलतो आणि न विसरता पहिला शब्द बोलतो – “Hello!”. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हाच शब्द का? हा काही विज्ञानाचा नियम नाही, मग याची सुरुवात कशी झाली? चला, आज यामागचा रंजक इतिहास जाणून घेऊया. १. […]
QWERTY कीबोर्ड चा इतिहास
QWERTY कीबोर्ड: टाईपरायटरपासून स्मार्टफोनपर्यंतचा रंजक प्रवास! QWERTY keyboard आज एक नेहमीच विषय आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या कीबोर्डवर अक्षरे A, B, C, D… अशा क्रमाने का नसतात? त्याऐवजी ती Q, W, E, R, T, Y अशा विचित्र क्रमाने का मांडलेली असतात? आजच्या डिजिटल युगात आपण दिवसातील कित्येक तास […]
Dhruv64 – भारताच्या सिलिकॉन क्रांतीचा उद्घोष!
दुर्दैवाने भारतात राजकारण सोडून कुठल्याही विषयावरील महत्वाच्या बातम्यांकडे लोकांचे लक्ष जात नाही. पण शब्दयात्री तसे करणार नाही. कारण विषय अभिमानाचा आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे! आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे भारत केवळ सॉफ्टवेअरमध्येच नाही, तर हार्डवेअरच्या जगातही महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. Dhruv64 बरोबर भारताच्या इतिहासातील […]
अखेरचे क्षण आणि अनुत्तरित प्रश्न – मॅरिलिन मन्रो
मॅरिलिन मन्रो: एक सोनेरी पर्व की एक न उलगडलेलं रहस्य? हॉलीवूडचं नाव घेतलं की आजही डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मॅरिलिन मन्रो यांचा हसरा चेहरा, त्यांचे सोनेरी केस आणि त्यांची ती सुप्रसिद्ध ‘फ्लाईंग ड्रेस’ पोझ. पण या ग्लॅमरस चेहऱ्यामागे एक असं दुःखद आणि गूढ वास्तव दडलं होतं, ज्याचा उलगडा आजही ६ दशकांनंतर झालेला नाही. ५ ऑगस्ट […]
राखणदार – मी ऐकलेली घटना
नमस्कार वाचकहो! माझ्या मते घटनेबद्दल सांगण्याआधी अनेकांना राखणदार म्हणजे काय हे थोडक्यात सांगणे गरजेचे आहे. राखणदार म्हणजे गावाचा, स्थानाचा अगर वास्तूचा रक्षणकर्ता. कोकणात आणि इतर भागात देखील अशी आस्था आहे की हा राखणदार अदृश्यरूपात रक्षण करत असतो. तो रात्री त्याच्या भागात फिरत असतो. अर्थातच आत्तापर्यंत कोणी अशा राखणदाराचे छायाचित्र काढल्याचे ऐकिवात नाही. पण त्या जागी […]
“टूथब्रश” रोचक इतिहास!
टूथब्रश आणि आपण नमस्कार मित्रांनो! आजच्या वेगवान जीवनात, टूथब्रश ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग झाली आहे. सकाळी उठून दात घासणे हा फक्त स्वच्छतेचा भागच नाही, तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण कधी विचार केलात का, या टूथब्रशचा शोध कसा लागला? त्याची सुरुवात कधी झाली? या ब्लॉगमध्ये आपण टूथब्रशच्या शोधाचा रोचक […]
Ainu (ऐनू) : जपानचे मूळ आणि अनोखे लोक
Ainu (ऐनू) : जपानचे मूळ आणि अनोखे लोक जपान म्हटले की डोळ्यासमोर येते टोकियोची गजबज, चेरी ब्लॉसमचे गुलाबी सौंदर्य, सामुराईचा इतिहास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. पण या आधुनिक जपानच्या मागे एक प्राचीन आणि दुर्लक्षित इतिहास दडलेला आहे, तो म्हणजे ऐनू लोकांचा. हे लोक जपानचे मूळ निवासी मानले जातात, ज्यांची संस्कृती आणि ओळख आधुनिक जपानी समाजापेक्षा पूर्णपणे […]
“परी कीर्ती रुपे उरावे” – सुहास शिरवळकर । अस्तित्व आणि कवितांचे प्रकाशन
प्रिय सुहास शिरवळकर.. सुशि! प्रिय सुहास शिरवळकर “सुशि”, तुम्ही हयात असताना जी गोष्ट माझ्या नशिबात नव्हती ती तुम्ही हयात नसताना काही अंशी अनुभवायचे भाग्य मला काल लाभले! औचित्त्य तुमच्या “अस्तित्व” आणि “सुहास शिरवळकरांच्या कविता” या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम. अस्तित्व ही कादंबरी मी विक्रीला उपलब्ध होताच घेऊन वाचली. त्यावर काही समालोचन देखील केले. कदाचित तुम्हाला […]
लाडकी पेशंट: कार्ल टँझलर आणि त्याची विचित्र प्रेमकथा
लाडकी पेशंट! नमस्कार वाचकांनो! आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही आहे कार्ल टँझलर नावाच्या डॉक्टरची आणि त्याच्या “लाडकी पेशंट” मारिया एलेना मिलाग्रो दे होयोसची विचित्र प्रेमकथा. ही कथा १९३० च्या दशकातील आहे, जेव्हा प्रेमाची व्याख्या कधीकधी अतोनात वेडेपणाकडे झुकते. चला, या ब्लॉगमध्ये मी ही गोष्ट उलगडून सांगतो. […]
The Albatross – Charles Baudelaire (ग्रेस ने सुचवलेली कविता)
Albatross आणि ग्रेस Albatross एक समुद्री पक्षी आहे ज्याच्याबद्दल मी केवळ ऐकून होतो. पण जेव्हापासून कवी ग्रेस ने या पक्ष्याच्या नावाने फ्रेंच कवी Charles Baudelaire यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख केलेला वाचला तेव्हापासून जणू ही कविताच Albatross बनून माझ्या डोक्यात घिरट्या घालत होती. आज योग्य आलेला आहे त्या कवितेबद्दल आणि त्या कवितेतील अर्थाबद्दल माझे विचार मांडायचा. […]