वृत्ताचे नाव – अनुष्टुभ (अनुष्टुप) वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – निश्चित नियम नाही वृत्त अक्षर संख्या – एकूण ३२, प्रत्येक चरणात ८ अक्षरे गणांची विभागणी – निश्चित नियम नाही यति – ८ व्या अक्षरानंतर नियम – अनुष्टुभ वृत्तात / छंदात गणांचा निश्चित क्रम अथवा, मांडणी अपेक्षित नसते. पण कितव्या अक्षरावर लघु […]
प्रियंवदा वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – प्रियंवदा वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – १२ गणांची विभागणी – न, भ, ज, र यति – ४ – ४ अक्षरांनंतर नियम – प्रियंवदा वृत्तात न, भ, ज, र गण U U U | – U U | U – U | – U […]
पांढरे हत्ती – कवी ग्रेस – अर्थ आणि भावार्थ
ग्रेस! नुसते नाव वाचले तरी माणूस हळूहळू आपल्या विश्वातून एका अव्यक्त भावनांच्या राईत प्रयाण करू लागतो. प्रत्येक शब्द जणू एक लोलक आहे ज्याला अनंत पैलू आहेत. रसिक संदर्भांच्या खिडक्यांतून विविध पैलू बघत बघत एका अनंत प्रवासात निघून जातो. कवी ग्रेस यांच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत हे म्हणणं म्हणजे सूर्याला ‘तो बघा सूर्य’ म्हणण्यासारखं आहे. […]
द्रुतविलंबित वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – द्रुतविलंबित वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – १२ गणांची विभागणी – न, भ, भ, र यति – नियम – द्रुतविलंबित वृत्तात न, भ, भ, र गण U U U | – U U | – U U | – U – आणि मात्रा १११ […]
शिखरिणी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – शिखरिणी वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २५ वृत्त अक्षर संख्या – १७ गणांची विभागणी – य, म, न, स, भ, ल, ग यति – ६ व्या आणि ११ व्या अक्षरावर नियम – शिखरिणी वृत्तात य, म, न, स, भ, ल, ग गण U – – | – – […]
मनुस्मृति – हिंसा आणि धर्म
मनुस्मृति बद्दल जितके समज पसरलेले आहेत त्यावरून, या ग्रंथात हिंसा, न्याय, दंड इत्यादी विषयांवर काय सांगितले आहे हे फारसे कुणाला माहित असेल असे वाटत नाही. पण आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे ते भावनिक न होता वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे हे तर्कसंगत आहे. हिंसा हा शब्द कानावर पडताच जवळजवळ सगळ्या भारतीयांना “अहिंसा परमो धर्मः” हे […]
पादाकुलक वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – पादाकुलक वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ मात्रांची विभागणी – पादाकुलक वृत्तात किंवा छंदात प्रत्येक कडव्यात चार चरण असतात आणि प्रत्येक चरणात १६ मात्रा असतात. त्यामुळे पादाकुलक हे समवृत्त आहे. यति – ८ व्या मात्रेवर नियम – प्रत्येक चरणात १६ मात्रा यदतीतकृतविविधलक्ष्मयुतैर्मात्रासमदिपादैः कलितम् । अनियतवृत्तपरिमाणसहितं प्रथितं जगत्सु पादाकुलमम् […]
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी – संत ज्ञानेश्वर महाराज – अर्थ आणि भावार्थ
संत ज्ञानेश्वर महाराज “माऊली” महाराष्ट्राच्या अध्यात्मिक नभांगणातील एक अढळ आणि प्रखर ध्रुवतारा. इतक्या कमी वयात इतकी अध्यात्मिक उंची गाठणं हे फक्त अवतारी पुरुषच साधू जाणे! माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच आजूबाजूचा प्रपातासारखा वाहणारा काळ एका क्षणात सामावून जातो आणि उरते ती […]
सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी
“सुंदरा मनामध्ये भरली” या सुप्रसिद्ध लावणीचे रचनाकार शाहीर रामजोशी! महाकवी मोरोपंत यांनी ज्यांना कविप्रवर म्हणून संबोधले ते रामजोशी. ज्यांच्या काव्यावरून केशवकरणी हा छंद निर्माण झाला ते शाहीर रामजोशी. राम जगन्नाथ जोशी म्हणजेच शाहीर रामजोशी, पेशवेकाळातील एक उत्तुंग कवी, कीर्तनकार. “वेदशास्त्रसंपन्न शाहीर” म्हणवण्याचा मान बहुदा रामजोश्यांनाच मिळू शकेल. सोलापूर येथे एका वेदोक्त ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला […]
केशवकरणी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – केशवकरणी वृत्त प्रकार – मात्रावृत्त वृत्त मात्रा संख्या – ध्रुवपद : २७, १६ आणि कधीकधी अंतरा २१ मात्रांचा मात्रांची विभागणी – ध्रुवपदात पहिल्या चरणात २७ आणि दुसऱ्या चरणात १६ मात्रांच्या विभांगामध्ये विभागले जाते. काही काव्यांमध्ये सगळे काव्य अशाच मांडणीत असते. काही काव्यांमध्ये ध्रुवपद वरीलप्रमाणे आणि अंतऱ्यातील चरणे २१ मात्रांच्या असतात. यति – […]