लाडकी पेशंट! नमस्कार वाचकांनो! आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही आहे कार्ल टँझलर नावाच्या डॉक्टरची आणि त्याच्या “लाडकी पेशंट” मारिया एलेना मिलाग्रो दे होयोसची विचित्र प्रेमकथा. ही कथा १९३० च्या दशकातील आहे, जेव्हा प्रेमाची व्याख्या कधीकधी अतोनात वेडेपणाकडे झुकते. चला, या ब्लॉगमध्ये मी ही गोष्ट उलगडून सांगतो. […]
Keith Sapsford: एक साहसी मुलाची दुखद कहाणी
Keith Sapsford एक विचित्र घटना आणि योगायोग नमस्कार वाचकांनो, आज मी तुमच्यासमोर Keith Sapsford नावाच्या मुलाची एक अशी कहाणी घेऊन आलो आहे जी साहस, उत्साह आणि दुर्दैवाचे एक विचित्र मिश्रण आहे. त्याहून विचित्र म्हणजे एका फोटोग्राफर च्या फोटोत ही दुर्दैवी घटना कैद झाली. Keith Sapsford, एक १४ वर्षांचा ऑस्ट्रेलियन मुलगा, ज्याने जग पाहण्याच्या इच्छेने stow […]
D. B. Cooper: अमेरिकेतील सर्वात मोठे रहस्य – एक रोचक कथा
D. B. Cooper चे रहस्य D. B. Cooper नमस्कार वाचकांनो! आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी आणि रहस्यमयी घटना आहे. ही गोष्ट आहे D. B. Cooper ची – एका माणसाची जो १९७१ मध्ये विमानाचे अपहरण करतो, खंडणी घेतो आणि नंतर आकाशातून पॅराशूट घेऊन उडी मारतो… आणि कधीच कोणाला […]
“डीएनए” गुन्हेगारी जगात पहिला वापर
डीएनए ची पहिली ‘कुंडली’ आणि गुन्हेगारी विश्वातील क्रांती! नमस्कार मित्रांनो! मी आज तुमच्यासाठी एक रोमांचक कथा घेऊन आलो आहे. ही कथा आहे विज्ञान आणि गुन्हेगारीच्या जगाची – जिथे डीएनए नावाची जादुई ‘कुंडली’ पहिल्यांदा न्यायालयात साक्षीदार बनली आणि एका गुन्हेगाराला पकडण्यात मदत केली. आज डीएनए च्या मदतीने हजारो गुन्हे सोडवले जातात, पण तुम्हाला माहिती आहे का, […]
प्रेयसीची हत्या करून खड्डा खणताना मृत्यू – जैसी करनी वैसी भरनी!
एक विचित्र आणि धक्कादायक घटना: प्रेयसीची हत्या करून खड्डा खोदताना हृदयविकाराने मृत्यू नमस्कार वाचक मित्रांनो! आज मी तुमच्याशी एक अशी घटना शेअर करणार आहे जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ही कथा आहे अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनातील ट्रेंटन शहरातील, जिथे एका ६० वर्षीय माणसाने आपल्या ६५ वर्षीय प्रेयसीची हत्या केली आणि खड्डा खणून तिचे शव दफन […]
झेन कथा मराठीत – शांती
एक जुनी झेन कथा आहे. एकदा एक तरुण संन्यासी शांती च्या शोधात आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, “मला आत्मज्ञानाची खूप ओढ आहे, पण माझे मन स्थिर होत नाही. मला शांती कशी मिळेल?” गुरू हसले आणि म्हणाले, “चल, माझ्यासोबत ये.” त्यांनी संन्यासीला एका नदीकाठावर नेलं. नदी खळखळ वाहत होती. गुरू म्हणाले, “ही नदी पाहा. ती कधी […]
ब्रुटस तू सुद्धा !?
अंगावर उंची वस्त्रे परिधान करून नेहमीप्रमाणे तो सभेत आला. विश्वविजेता म्हणून ज्याची ख्याती होती आणि प्रखर शासक म्हणून ज्याचा वचक होता. तो राजा आपल्या सभेकडे नजर टाकून आपल्या सिंहासनाच्या दिशेने जाऊ लागला. सभागृहात शांतता होती. एक विचित्र शांतता. सर्पाने काळोखात लपून बसावे अशी शांतता. पण त्याने दुर्लक्ष केले कारण अशा अनेक सर्पांना त्याने युद्धभूमीवर हरवलेले […]
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग २ – भुताची सावली
आमच्या सिनेमाच्या साऊंड डिरेक्टरच्या साऊंड स्टुडिओ बद्दल थोडी माहिती मी आधी दिलेली आहे. पण या साऊंड स्टुडिओ मधील माझे अनुभव इथेच संपत नाहीत. आत्तापर्यंत मला या स्टुडिओ मध्ये विचित्र जाणीवा होत होत्या. दरवाज्याचा अनुभव होताच. पण त्यानंतर गूढ आणि गडद जाणीव सोडून विशेष काही घडलं नव्हतं. हळूहळू मला वाटायला लागलं की बहुतेक या जागेत इतकंच […]
चकवा
चकवा.. घटना साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची आहे, मी आणि माझा मित्र सकाळी ११ च्या सुमारास तळजाई टेकडीवर जायला निघालो. आमच्या कॉलेज पासून साधारण ५-१० मिनिटं लागतात. तळजाई देवीच्या मंदिराशेजारी दोन-तीन लहान मोठी चहाची दुकानं होती, त्यापैकीच एक दुकान आम्हा सर्वांचा कट्टा बनला होता, कॉलेज मध्ये कुठे दिसलो नाही तर इथे नक्की दिसणार. रोजचा कट्टा होता. दुचाकीवरून […]
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग १
खिडक्या काळ्या कार्डबोर्डने झाकलेल्या, एक छोटा LED दिवा डावीकडच्या भिंतीवर खाली मन घालून मंदपणे जळत होता. त्याच्या खाली कॉम्प्युटर, माईक इत्यादी साधनसामग्री. धूसर काळोख दाटलेला, बाहेरचे आवाज दबलेले. वेळ दिवसाची असूनही, आत अंधार. अशांत अंधार. एका चित्रपटाच्या अनुषंगाने या साऊंड स्टुडिओ मध्ये जाण्याचा योग आला. एका फ्लॅट चे रूपांतर साऊंड स्टुडिओ मध्ये केलेले आहे. या […]