December 9, 2024

अद्दल

व्युत्पत्ति:
“अद्दल” मूळ अरबी शब्द अद्ल (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
खोटं बोलल्यामुळे सागरला चांगलीच अद्दल घडली.
भारतीय सैन्याने शत्रू सैन्याला अद्दल घडवली.

अद्दल
Image by mohamed Hassan from Pixabay

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]