November 14, 2024

अब्रू

व्युत्पत्ति:
“अब्रू” फारसी शब्द आबरू (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
समाजाची अब्रू, समाजातील सज्जन लोकांना मिळणाऱ्या सन्मानावर अवलंबून असते.
चोऱ्यामाऱ्या करून त्याने कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली.

अब्रू

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]