January 12, 2025

कुर्मा

व्युत्पत्ति:
“कोर्मा” किंवा “कुर्मा” शब्द तुर्की शब्द “कावुरमा” (हलकेच भाजून मग उकडलेला खाद्यपदार्थ) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:
कुर्मा दक्षिण भारतात देखील प्रसिद्ध आहे.
शाही कुर्मा राजाला आवडत असे.

Korma history
कुर्मा
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]