November 8, 2024

खर्च

व्युत्पत्ति:

“खर्च” मूळ अरबी शब्द करज (बाहेर जाणे, गंतव्य) वरून आलाय. खर्च फक्त पैसाच होत नाही, वेळ आणि शक्ती देखील होते.

शब्द-प्रयोग:

राहुलने जत्रेत सगळे पैसे खर्च केले.
घराला रंग देता देता कामगारांची सगळी शक्ती खर्च झाली.

खर्च Marathi etymology history
खर्च, Photo by Karolina Grabowska from Pexels
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]