October 9, 2024

खाकी

व्युत्पत्ति:
“खाकी” मूळ फारसी शब्द ख़ाक (माती) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:

पोलिसांचा गणवेष खाकी रंगाचा असतो.

खाकी रंगाची पिशवी घेऊन जा.

खाकी Khaki marathi etymology
खाकी Image by 佳尧 李 from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]