खुर्ची

व्युत्पत्ति:

मूळ अरबी शब्द कुर्सी आणि त्याचा मूळ अकेडियन शब्द कुस्सू

शब्द-प्रयोग:

मोहन खुर्चीवर बस.

माझ्याकडे सागवानी खुर्ची आहे

खुर्ची Khurchya Marathi etymology history
खुर्ची Image by bertvthul from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]