December 2, 2024

जमीन

व्युत्पत्ति:
“जमीन” मूळ फारसी शब्द ज़मीं (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:
मावळातील जमीन कसदार आहे.
स्वप्न आकाशात उडायची असली तरी पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत.

जमीन Marathi Etymology
जमीन – Image by Jonathan Sachs from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]