February 17, 2025

तारीख

व्युत्पत्ति:

“तारीख” मूळ अरबी शब्द तारिक (दिनांक, इतिहास) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

ऑगस्टच्या १५ तारखेला भारत स्वतंत्र झाला.
शाळेच्या फळ्यावर डाव्या हाताला तारीख लिहिलेली असायची.
तारीख Marathi etymology history
तारीख
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]