December 10, 2024

दाखल

व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “दाखल” आणि “दखल” मूळ अरबी शब्द दख़्ल (लक्ष देणे, सामावून घेणे) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
अखेर त्यांना आपल्या इतिहासाची दखल घ्यावी लागली.
राम सगळी उत्तरे घेऊन कोर्टात दाखल झाला.

Image by Peter H from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]