February 15, 2025

नाव

व्युत्पत्ति:
‘नाव’ हा मराठी, हिंदी, उर्दू आणि फारसी मध्ये वापरला जाणारा शब्द संस्कृत “नौ” या शब्दावरून आलाय ज्याचा अर्थ देखील होडी, जलयान, पोत आहे.

पोत हा शब्द हल्ली हिंदीमध्ये अधिक वापरला जातो. उदा. युद्धपोत.

शब्द-प्रयोग:

लाटांवरती हलते नाव.

रामा त्याची नाव घेऊन दर्यामध्ये गेला.

नाव Boat Marathi etymology
नाव Image by Quang Le from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]