December 2, 2024

पिस्तूल

व्युत्पत्ति:

पिस्तूल” मूळ इंग्रजी शब्द पिस्टल (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:
गुंडाने लपवलेली पिस्तूल बाहेर काढली आणि धमकावू लागला.

पिस्तूल Pistol Marathi Etymology
Photo by steve woods on Unsplash

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]