December 2, 2024

फत्ते

व्युत्पत्ति:
फत्ते” मूळ फारसी शब्द फतह (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी काही दिवसातच बुंदेलखंडची मोहीम फत्ते केली.
कालच्या पत्त्यांच्या खेळात अण्णांची फत्ते झाली


Image by StartupStockPhotos from Pixabay

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]