व्युत्पत्ति:
“फिकीर” मूळ अरबी शब्द फिक्र (अर्थ तोच) वरून आलाय. फिकीर च्या विरुद्धार्थी शब्द बेफिकीर. यातील “बे” हा नकारत्मक प्रत्यय फारसीतून आलेला आहे.
शब्द-प्रयोग:
सुधीरला आता कशाचीच फिकीर राहिली नव्हती.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]