व्युत्पत्ति:
मुमूळ फारसी शब्द बाझार. बाझार हा शब्द पेहलवी भाषेतल्या बहा-चार (आर्थिक उलाढालीची जागा) वरून आलाय.
शब्द-प्रयोग:
आमच्या गावात रविवारी बाजार भरतो.
सणासुदीच्या काळात बाजारात लोकांची रेलचेल वाढते.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]