व्युत्पत्ति:
“मसाला” मूळ फारसी शब्द मसलाहा (घटक पदार्थ) वरून आलाय. मराठीत झणझणीत किंवा मसालेदार हा शब्द चविष्ट म्हणून देखील वापरला जातो.
शब्द-प्रयोग:
हल्ली गरम मसाला देखील बाहेरून आणतात.
मिसळ मसालेदार होती!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]