November 5, 2024

मालक

व्युत्पत्ति:
“मालक” मूळ अरबी शब्द मालिक, मूळ हिब्रू शब्द मालोक (स्वामी) वरून आलेला आहे.
पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या पतीला देखील “मालक” म्हणत असत.

शब्द-प्रयोग:
समोरच्या घराचे मालक परगावी राहतात.

साहेब saheb Marathi history
साहेब Image by StockSnap from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]