December 2, 2024

रेशीम

व्युत्पत्ति:
“रेशीम” मूळ फारसी शब्द अबरीशम (अर्थ तोच) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:
रेशीम चा व्यापार जिथून होत असे त्याला सिल्क (रेशीम) रूट (मार्ग) म्हणत.
आशाताईंची “रेशमाच्या रेघांनी” ही लावणी लोकप्रिय आहे.

History of Silk
रेशीम. Image by Belinda Cave from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]