January 12, 2025

रोजगार

व्युत्पत्ति:
“रोजगार” मूळ फारसी शब्द रूझगार (अर्थ तोच) वरून आलाय. रोज (रूझ) म्हणजे फारसीमध्ये दिवस.

शब्द-प्रयोग:
रोजगार मिळणे ही एक मोठी समस्या आहे.
पण, योग्य प्रशिक्षण आणि कष्ट घ्यायची असल्यास रोजगाराची कमी नाही !

Employment in Marathi
रोजगार Image by Michal Jarmoluk from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]