December 9, 2024

साडी

व्युत्पत्ति:
‘साडी’ हा शब्द संस्कृत शब्द ‘शाटी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. पाली भाषेतही साडी हा शब्द आहे. साडीला संस्कृत मध्ये सुट्टीका असे पण म्हणतात.

शब्द-प्रयोग:
पैठणी हा साडीचा एक प्रकार आहे आहे.
माझी आजी नऊ वारी साडी नेसत असे.

साडी Sari Saari Marathi Traditional Dress
साडी
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]