व्युत्पत्ति:
“सुरुवात” मूळ अरबी शुरू’आत या शब्दाचा अपभ्रंश आहे. शर’आ वरून शुरू त्यावरून शुरू’आत म्हणजेच सुरुवात.
शब्द-प्रयोग:
चूक समजणे हीच चूक सुधारण्याची सुरुवात आहे.दिवसाच्या सुरुवातीला देवाचे स्मरण करावे.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]