December 2, 2024

हिशोब

व्युत्पत्ति:

“हिशोब” मूळ अरबी शब्द हिसाब  (अर्थ तोच) वरून आलाय. काही जुने लेखक “हिशेब” असा शब्दप्रयोग देखील करत असत. सध्या दोन्ही शब्द उपयोगात आहेत.

शब्द-प्रयोग:

आईने पैशांचा हिशोब मागितला.

हिशोब Hishob Hisab Marathi Etymology
Photo by Sharon McCutcheon on Unsplash
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]