Tag: अनुभव

अंत्यविधी – एक दुर्दैवी स्नेह संमेलन
ब्लॉग, मुक्तांगण

अंत्यविधी – एक दुर्दैवी स्नेह संमेलन

काही महिन्यांपूर्वी मा‍झ्या आजीचे दुःखद निधन झाले तेव्हा अंत्यविधी साठी पुण्यातील ओंकारेश्वर येथील घाटावर जावे लागले. आमच्या आस्थेनुसार सर्व दिवसांचे विधी ज्या त्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व दिवसांना अंत्यविधी च्या घाटावर जावे लागले. अर्थातच त्या दिवसात केवळ आमचेच नव्हे तर अनेक दुर्दैवी कुटुंबियांचे विधी घडले. पण त्या दिवसांत त्या घाटावर आणि परिसरात जे काही […]

Read More
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग २ – भुताची सावली
कथा, भुताच्या गोष्टी, साहित्य

साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग २ – भुताची सावली

आमच्या सिनेमाच्या साऊंड डिरेक्टरच्या साऊंड स्टुडिओ बद्दल थोडी माहिती मी आधी दिलेली आहे. पण या साऊंड स्टुडिओ मधील माझे अनुभव इथेच संपत नाहीत. आत्तापर्यंत मला या स्टुडिओ मध्ये विचित्र जाणीवा होत होत्या. दरवाज्याचा अनुभव होताच. पण त्यानंतर गूढ आणि गडद जाणीव सोडून विशेष काही घडलं नव्हतं. हळूहळू मला वाटायला लागलं की बहुतेक या जागेत इतकंच […]

Read More
चकवा
कथा, भुताच्या गोष्टी, साहित्य

चकवा

चकवा.. घटना साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची आहे, मी आणि माझा मित्र सकाळी ११ च्या सुमारास तळजाई टेकडीवर जायला निघालो. आमच्या कॉलेज पासून साधारण ५-१० मिनिटं लागतात. तळजाई देवीच्या मंदिराशेजारी दोन-तीन लहान मोठी चहाची दुकानं होती, त्यापैकीच एक दुकान आम्हा सर्वांचा कट्टा बनला होता, कॉलेज मध्ये कुठे दिसलो नाही तर इथे नक्की दिसणार. रोजचा कट्टा होता. दुचाकीवरून […]

Read More