काही दशकांपूर्वी जी उत्सुकता सुशिंच्या नवीन कादंबरीच्या प्रकाशित होताना त्यांच्या चाहत्यांना जाणवत असेल तशीच काही उत्सुकता मी अनुभवली जेव्हा “अस्तित्व” ही कादंबरी प्रकाशित होणार असे समजले! अर्थातच मी “अस्तित्व” कादंबरी मागवली. मुखपृष्ठ पाहताच लक्षात आलं की या कादंबरीचा संबंध कला आणि कात्यक्षेत्राशी असला पाहिजे. मी देखील या क्षेत्राशी निगडित असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली. कोणत्याही पुस्तकाच्या […]