नमस्कार वाचकहो! माझ्या मते घटनेबद्दल सांगण्याआधी अनेकांना राखणदार म्हणजे काय हे थोडक्यात सांगणे गरजेचे आहे. राखणदार म्हणजे गावाचा, स्थानाचा अगर वास्तूचा रक्षणकर्ता. कोकणात आणि इतर भागात देखील अशी आस्था आहे की हा राखणदार अदृश्यरूपात रक्षण करत असतो. तो रात्री त्याच्या भागात फिरत असतो. अर्थातच आत्तापर्यंत कोणी अशा राखणदाराचे छायाचित्र काढल्याचे ऐकिवात नाही. पण त्या जागी […]