वृत्ताचे नाव – अभंग (लहान) वृत्त प्रकार – अक्षरवृत्त अक्षरांची विभागणी – प्रत्येक ओवीत (कडवे) दोन चरण आणि चार खंड असतात. प्रत्येक चरणात ८ अक्षरांचे दोन खंड असतात. यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते. नियम – अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. प्रत्येक चरणात ८-८ […]
अभंग वृत्त (मोठा अभंग) – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – अभंग (मोठा) वृत्त प्रकार – अक्षरवृत्त अक्षरांची विभागणी – प्रत्येक चरणात (ओवी अथवा कडवे) चार खंड असतात. पहिल्या तीन खंडांत ६ अक्षरे आणि शेवटच्या खंडात ४ अक्षरे. यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते. नियम – अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. एका […]