January 12, 2025

Tag: faith

(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना फुले
ब्लॉग, मुक्तांगण

(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना

सकाळी सकाळी फिरण्याचे शारीरिक आरोग्याला फायदे होतात (होऊदे बापुडे!) पण मी फिरतो ते मानसिक आणि वैचारिक आरोग्य चांगले राहावे म्हणून. काही छोट्या घटना पाहून एक विचार मनात येतो. मग तो विचार स्वतःबरोबर अनेक विचारांना ‘मागुते या’ करत घेऊन येतो. चकरा मारता मारता या उप-विचारांचा एक विचित्र गुंता बनतो आणि मग एक खेळ सुरू होतो. खेळ, या गुंत्यातून तर्काच्या धाग्याला अलगदपणे बाहेर काढण्याचा! असंच काहीसं घडलं आज […]

Read More