जखम July 3, 2020September 2, 2020 व्युत्पत्ति: जखम” मूळ फारसी शब्द जख़्म वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: मोहित खेळताना पडला आणि त्याला पायाला जखम झाली. मनाला झालेल्या जखमा फार खोल जातात. जखम Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like झेन कथा मराठीत – योग्य प्रमाण (Right Proportion) सूर्यकांत (समुदितमदना) वृत्त – नियम आणि उदाहरणे सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही – आरती प्रभू