समशेर July 8, 2020September 14, 2020 व्युत्पत्ति: मराठीत (कधी कधी) वापरला जाणारा परकीय शब्द “समशेर” मूळ फारसी शब्द शमशीर (शम – नख, शीर – सिंह) वरून मराठीत आलाय. शब्द-प्रयोग: ..आणि महाराजांनी समशेर उगारली! म्यानातली समशेर जास्त बोलते. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like आवाहनं न जानामि – एका भक्ताची प्रार्थना हेटकरी – महान मराठी योद्धे (Hetkari – Ferocious Maratha Warriors) कोकिलान्योक्ति – कृष्णशास्त्री चिपळूणकर (संपूर्ण)