September 13, 2025

Category: अध्यात्म

मंत्र पुष्पांजली मंत्र पुष्पांजली
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:। ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान्कामकामाय मह्यम्। कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम:। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी।स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति। तदप्येष श्लोकोऽभिगीतो […]

Read More
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

कोणत्याही आरतीच्या शेवटी ही लोटांगण आरती गायली जातेच. ती “घालीन लोटांगण” आरती खाली देत आहोत. घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।। त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।। […]

Read More
श्री ज्ञानेश्वरांची आरती – आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा – समर्थ रामदास स्वामी Dnyaneshwar
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

श्री ज्ञानेश्वरांची आरती – आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा – समर्थ रामदास स्वामी

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |आरती ज्ञानराजा ||धृ०|| लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |नाम ठेविलें ज्ञानी || १ || कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |साम गायन करी || २ || प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा […]

Read More
श्री विष्णूची आरती – आरती आरती करूं गोपाळा – समर्थ रामदास स्वामी Vishnu
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

श्री विष्णूची आरती – आरती आरती करूं गोपाळा – समर्थ रामदास स्वामी

आरती आरती करूं गोपाळा ।मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥ आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें ।भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें ।जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥ रमावल्लभदासें अहंधूप जाळिला ।एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा ।समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० […]

Read More
श्री लक्ष्मीची आरती – जय देवी जय देवी श्रीदेवी माते – समर्थ रामदास स्वामी Laxmi
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

श्री लक्ष्मीची आरती – जय देवी जय देवी श्रीदेवी माते – समर्थ रामदास स्वामी

जय देवी जय देवी श्रीदेवी माते ।वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥ श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥ भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।मंगल व्हावे […]

Read More
हरतालिकेची आरती – जय देवी हरितालिके। – समर्थ रामदास स्वामी Hartalika
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

हरतालिकेची आरती – जय देवी हरितालिके। – समर्थ रामदास स्वामी

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥ हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ १ ॥ रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ २ ॥ तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । […]

Read More
हनुमंताची / मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं Hanuman
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

हनुमंताची / मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।। दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद […]

Read More
विठ्ठलाची आरती – येई हो विठ्ठले माझे माऊली ये Vithoba
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

विठ्ठलाची आरती – येई हो विठ्ठले माझे माऊली ये

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ […]

Read More
विठ्ठलाची आरती – युगे अठ्ठावीस विटेवरी उभा – संत नामदेव महाराज Vithoba
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

विठ्ठलाची आरती – युगे अठ्ठावीस विटेवरी उभा – संत नामदेव महाराज

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी […]

Read More
दत्ताची आरती – त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा Dattatraya
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

दत्ताची आरती – त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना॥सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥पराही परतली तेथे कैचा हेत ।जन्ममरणाचाही पुरलासे अंत […]

Read More