February 18, 2025

अननस

व्युत्पत्ति:

“अननस” हे मूळ दक्षिण अमेरिकन फळ पोर्तुगीजांनी १५५० च्या दरम्यान भारतात आणले. पोर्तुगीज भाषेत याला अननास म्हणतात.

शब्द-प्रयोग:
श्यामला अननस आवडतो.

When Ananas came to India?

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]