व्युत्पत्ति:
‘उर्दू’ ही मुघलांनी सैन्यासाठी विविध भाषा एकत्र करून तयार केलेली भाषा आहे. तुर्की मध्ये उर्दू म्हणजे सैन्य! उर्दूची लिपी आणि अक्षरे फारसी भाषेतील आहेत.
शब्द-प्रयोग:
उर्दू भाषा मूळतः उत्तर भारतात वापरली जाते.
गालिब आणि मीर तकी मीर, हे दोन प्रसिद्ध उर्दू कवी आहेत.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]